Monday, 30 May 2011

जेवढा होईल तेवढा विचार करा ?

       स्वामी समर्थ (मल्हारी )

महाराज म्हणतात कि ,
जी मानसं हवी हवी शी वाटतात ,
ती कधीही भेटत नाहीत ,


जी मानसं नकोशी वाटतात ,
त्यांचा सहवास संपत नाही !


ज्याच्याकडे जावेसे वाटते ,
त्यांच्याकडे जायला जमत नाही ,


ज्याच्याकडे जाऊ नये असे वाटते
त्याच्याकडे जावे लागते !!


जेंव्हा जीवन नकोसे वाटते ,
तेंव्हा काळ संपत नाही !


जेंव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो ,
तेंव्हा काळ संपलेला असतो !!
नशीब हे असाच असत ,,,
त्याच्याशी जपून वागाव लागत !!


म्हणून आपण त्या व्यक्तीला
पसंद करावे , जो आपल्याला पसंद करतो ,
आणि आपल्यासाठी थोडा विचार करतो !!!!!

" भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !"